कोरोना सर्वेक्षणाची माहिती

    24-Nov-2020
Total Views |
नमस्कार! ह्या कोरोना संबंधित संशोधनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हे संशोधन ज्ञान प्रबोधिनी फौंडेशन, आणि कार्नेगी मेलन (अमेरिका) युनिव्हर्सिटीद्वारे केले जात आहे.

sdf_1  H x W: 0

  • खालील प्रश्नावलीत तुम्हाला कोरोना संबंधित काही वैयक्तिक माहिती विचारली जाईल.
  • ही प्रश्नावली भरायला १० ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
  • ह्या संशोधनात भाग घेतल्या बद्दल तुम्हाला कोणताही तोटा किंवा नुकसान होणार नाही.
  • ह्या संशोधनात भाग घेतल्या बद्दल तुम्हाला कोणतेही मानधन मिळणार नाही.
  • तुम्ही दिलेली उत्तरे गुप्त ठेवण्यात येतील.
  • ह्या संशोधनात भाग घेणे संपूर्णपणे ऐच्छिक आहे.
  • ही प्रश्नावली पूर्ण करणे बंधनकारक नाही.
  • ह्या संशोधनात भाग घेण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असावे.
  • तुम्ही General Data Protection Regulation (GDPR) पाळणाऱ्या देशात (म्हणजेच युरोपात) राहत असाल तर या सर्वेक्षणात भाग घेऊ शकत नाही.
अधिक माहिती साठी : येथे क्लिक करा 


ह्या संशोधनाबद्दल काही प्रश्न असतील तर ह्या ई-मेल वर नक्की संपर्क साधावा: [email protected] किंवा [email protected] किंवा WhatsApp : +१-५८५-५३२-२८३९.