ध्दात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवरून युध्द पत्रकार म्हणून काम केले होते. सुमारे पन्नास वर्षे शिवचरित्र आणि समकालीन इतिहासावर त्यांनी विपुल संशोधन आणि लेखन केले आहे.
Shivaji his Life and Times हा संशोधनात्मक ग्रंथ इंग्रजीत तर राजा श्रीशिवछत्रपती हे २५०० पानांचे शिवचरित्र मराठीत लिहिले आहे. ज्यात ७००० हून अधिक संदर्भ गजाभाऊंनी दिले आहेत. मोडीलिपी, फारसी, संस्कृत, इंग्रजी, अरबी, पोर्तुगीज आदी संदर्भ कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे.

"/> ध्दात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवरून युध्द पत्रकार म्हणून काम केले होते. सुमारे पन्नास वर्षे शिवचरित्र आणि समकालीन इतिहासावर त्यांनी विपुल संशोधन आणि लेखन केले आहे.
Shivaji his Life and Times हा संशोधनात्मक ग्रंथ इंग्रजीत तर राजा श्रीशिवछत्रपती हे २५०० पानांचे शिवचरित्र मराठीत लिहिले आहे. ज्यात ७००० हून अधिक संदर्भ गजाभाऊंनी दिले आहेत. मोडीलिपी, फारसी, संस्कृत, इंग्रजी, अरबी, पोर्तुगीज आदी संदर्भ कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे.

"> गजानन भास्कर मेहेंदळे

गजानन भास्कर मेहेंदळे

श्री. गजाभाऊ मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला. संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातुन त्यांनी पदव्युत्तर पदवी (M.A.) घेतली. १९७२ च्या भारत-पाकिस्तान युध्दात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवरून युध्द पत्रकार म्हणून काम केले होते. सुमारे पन्नास वर्षे शिवचरित्र आणि समकालीन इतिहासावर त्यांनी विपुल संशोधन आणि लेखन केले आहे.
Shivaji his Life and Times हा संशोधनात्मक ग्रंथ इंग्रजीत तर राजा श्रीशिवछत्रपती हे २५०० पानांचे शिवचरित्र मराठीत लिहिले आहे. ज्यात ७००० हून अधिक संदर्भ गजाभाऊंनी दिले आहेत. मोडीलिपी, फारसी, संस्कृत, इंग्रजी, अरबी, पोर्तुगीज आदी संदर्भ कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे.

@@BEFORE-BODY-END-DATA@@