अलीकडची व्याख्याने
महत्वपूर्ण व्याख्याने

छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य

ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या या मालिकेत वर्षभर दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता अनेक अभ्यासक आणि संशोधकांच्या व्याख्यानांचा लाभ आपल्याला होणार आहे. पाचवे पुष्प - वक्ते : डाॅ. सुमंत टेकाडे विषय : छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य Watch The Video

rajesh pande