महत्वपूर्ण व्याख्याने

मराठ्यांचा तोफखाना

मराठ्यांचा तोफखाना वक्ते : सौ. श्यामला दिलीप पानसे (इतिहास अभ्यासक) विषय : मराठ्यांचा तोफखाना शनिवार दि. ०३ एप्रिल २०२१ सायं. ७ वाजता आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला तिसावे पुष्प व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि YouTube channel subscribe करा. For Facebook https://www.facebook.com/RaigadSamara...​ Or http://Facebook.com/evyakhyanmala/live​ For YouTube http://www.youtube.com/ Watch The Video